20% बीज भांडवल योजना
- राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येते
- महामंडळाचा सहभाग 20%, लाभार्थ्यांचा सहभाग 5% व बँकांचा सहभाग 75% राहिल.
- या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.5.00 लक्ष आहे.
- महामंडळाच्या कर्जावरील व्याजाचा दर 6% असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असेल.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
- अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लक्षपर्यंत. (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)
बीज भांडवल योजना अर्जाचा नमुना [पीडीएफ – २ एमबी]
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क करुन अर्ज सादर करावा.