बंद

    संचालक मंडळाची रचना

    मुख्यालय :-

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय भवन, 4 था मजला, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे राहील.

    सदर महामंडळाच्या संचालक मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व खालील चार शासकीय सदस्य असतील :-

    सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळाची रचना :
    अ.क्र. हुद्दा पदनाम भूमिका
    मा. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग पदसिद्ध अध्यक्ष
    शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    सहसचिव / उपसचिव

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    संचालक

    इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    व्यवस्थापकीय संचालक

    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    अशासकीय सदस्य-३ संचालक