बंद

    संचालक मंडळाची रचना

    प्रकाशित तारीख : नोव्हेंबर 14, 2019

    मुख्यालय :-

    उपकंपनीचे मुख्य कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, प्रशासकीय भवन, 4 था मजला, चेंबूर, मुंबई – 400 071 येथे आहे.

    सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळाची रचना :
    अ.क्र. हुद्दा पदनाम भूमिका
    १ मा. मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग पदसिद्ध अध्यक्ष
    २ शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई यांचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष
    ३ अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    ४ सहसचिव / उपसचिव

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    ५ संचालक

    इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संचालक
    ६ व्यवस्थापकीय संचालक

    महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    ७ अशासकीय सदस्य-३ – संचालक